Expert in study
Login
alarm
Ask a question
History Laurent
401 cents

शात सूत्रसाच एकूण कला कालखंड आहेत - ?​

answers: 1
Register to add an answer
The time for answering the question is over
Answer:

Answer:

भारतीय कलेमध्ये विविध कला प्रकार समाविष्ट आहेत. त्यामध्ये शिल्पकला, मुर्तीकारी, चित्रकला, विणकाम इ. चा समावेश होतो. भौगोलीकरित्या ह्या कला संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या आहेत ज्यात भारतासह, पाकिस्तान आणि बांगलादेश चा समावेश आहे.[१]

नक्क्षीकारीचे उत्तम ज्ञान हे भारतीय कलेचे वैशिष्ट्य आहे आणि ते आपण प्राचीन तसेच आधुनिक प्रकारांमध्ये बघू शकतो.

भारतीय कलेचा उगम इ.स.पु. ३००० पासून आपण बघू शकतो. आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक (उदा. सिंधू आणि ग्रीक) तसेच धार्मिक प्रभाव जसे कि हिंदू, बुद्ध, जैन आणि मुस्लिम बघावयास मिळतो. असे हे धार्मिक परंपरांचे जातील मिश्रण असतांना सुद्धा प्रचलित कलात्मक शैलीचा मोठ्या धार्मिक संघांनी आदर केला.[२]

प्राचीन कलेमध्ये दगड तसेच धातूचे शिल्प, विशेषतः धार्मिक शिल्प भारतीय वातावरणाचा सामना करत इतर प्रकारच्या शिल्पांपेक्षा अजूनही उत्तम स्थितीत आहेत.

401
Donald
For answers need to register.
Contacts
mail@expertinstudy.com
Feedback
Expert in study
About us
For new users
For new experts
Terms and Conditions