आदिमानवसद्य मानव जातीचा पुर्वज (Homo erectus). या प्रजाती पासून उत्क्रांती होत होत आजची मानवजात निर्माण झाली असे मानण्यात येते. मात्र त्यातही विविध भूभागात वेगवेगळे आदिमानव असल्याचे पुरावे सापडले आहेत. जसे की जावा बेटावर सापडलेल्या अवशेषांवरून येथे पाच लाख वर्षांपूर्वी आदिमानव होता असे दिसून आले आहे.आदिमानवसद्य मानव जातीचा पुर्वज (Homo erectus). या प्रजाती पासून उत्क्रांती होत होत आजची मानवजात निर्माण झाली असे मानण्यात येते. मात्र त्यातही विविध भूभागात वेगवेगळे आदिमानव असल्याचे पुरावे सापडले आहेत. जसे की जावा बेटावर सापडलेल्या अवशेषांवरून येथे पाच लाख वर्षांपूर्वी आदिमानव होता असे दिसून आले आहे.