alarm
Ask a question
Hindi
Arnold

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.प्रत्यक व्यक्तीच्या आयुष्यात सुखद:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगाना जाखिलाडू वृत्तान सामारे जातात. जे जिंकण्याच्या ऊर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात.तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हालादान पावल मागहा टाकावी लागतात; परंत जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयारहोऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनालाचागल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्रनक्कीच नाही आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी. वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्याविचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चागले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत,घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दु:खात नेहमी सहभागीहोतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचेदुःख सहज हलके करू शकतो.असे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो.तोच जीवनात यशस्वी होतो.please give answer it is going to come paper so .please don't write that I don't know if you don't know just live it ok please ​

answers: 1
Register to add an answer
Answer:

उत्तर: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

स्पष्टीकरण:

वरील उतार्यात लेखकाने निरोगी तसेच दीर्घकाळ आयुष्य जगण्यासाठी व्यायामाचे कसे फायदे होतात याबद्दल विचार मांडले आहेत.

व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याने हाज्दा समाजातील लोकांचे उदाहरण दिले आहे.

शरीराची सतत हालचाल होत राहणे, तसेच हृदयविकार व अन्य विकारांना जन्म देणारे घातक घटक निर्माण होऊ नयेत यासाठी शरीर सक्रिय असणे किती आवश्यक आहे याबद्दल वक्तव्य केले आहे.

यावरून 'निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली' हे शीर्षक वरील उतार्यास योग्य ठरते.

300
Albena
For answers need to register.
70
cents
The time for answering the question is over
Contacts
mail@expertinstudy.com
Feedback
Expert in study
About us
For new users
For new experts
Terms and Conditions